भारत देशाच्या जडण घडणीमध्ये आपल्या ऋषीमुनींचे अमूल्य योगदान आहे. ऋषी नि:स्पृह असतात. “राष्ट्र प्रथम…” हाच त्यांचा ध्यास असतो.
श्री प्रभू रामचंद्रांच्या बालवयात वसिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र ऋषी यांनी त्यांच्यावर संस्कार करण्याऱ्या, अनेक कथा श्रीरामांना सांगितल्या. त्यांना अस्त्र, शस्त्र दिली, शिक्षण दिलं.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ह्याच विषयावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम.